विरोधकांचे शेतकऱ्यांप्रतीचे प्रेम पुतना मावशीचे
आमदार प्रविण दरेकर विधान परिषदेत आक्रमक मुंबई- विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपा गटनेते प्रविण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. त्यांची नौटंकी सुरु आहे. सरकार चांगल्या…
