एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत सदावर्ते व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
मुंबई/ एसटी बँकेच्या संचालक मंडळाची आजची बैठक वादग्रस्त ठरली.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झालीयात शिंदेंच्या सेनेचे ४ ते ५ संचालक जखमी झाल्याचे समजते त्यानंतर दोन्ही गटाणी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत.एसटी बँकेच्या बैठकीमध्ये सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे….
