भारताचा अमेरिका व पाकिस्तानला मोठा झटका
नवी दिल्ली/अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दूतावास सुरु करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांच्यासोबतच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही घोषणा केली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या…
