मेथा चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला थडकले
नवी दिल्ली/भारतावर नवं संकट आलं आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम या भागातील किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळाने धडक दिली आहे. १७ किमी प्रतितास वेगाने हे वादळ पुढे सरकत आहे. सध्या हे वादळ मछलीपट्टनमपासून २० किमी, काकीनाडापासून ११० किमी आणि विशाखापट्टणमपासून २२० किमी अंतरावर आहे. सध्या किनाऱ्यावर ९० ते १००किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे…
