निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष -धनुष्य बाण कोणाचे आज फैसला
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात धनुष्य बाण या चीन्हावरून जो वाद सुरू झाला आहे त्यावर आज निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे धनुष्य बाण ठाकरेंना मिळणार की शिंदेंना की हे चिन्ह गोठवले जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्या बाबतच्या याचिकेसह धनुष्यबाण या निवडणूक चिन्हं बाबतची याचिका सुधा सर्वोच्च…
