रस्त्यावरच्या खड्ड्यातूनच बाप्पांचे आगमन
आज गणेश चतुर्थी! विघ्नहर्त्या गणरायाचे धूमधडाक्यात स्वागत केले जात आहे.रस्त्यावरचे खड्डे चुकवीत येताना भक्तांच्या बरोबर बापाला सुधा धाप लागली आहे.पण आता ही नेहमीचेच असल्याने त्याच्याशी लोकांनी जुळवून घेतले आहे.आजपासून संपूर्ण देशभर गणेशोत्सवाची धूम आहे.महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत या गणेशोत्सवाचे एक वेगळेच महत्व असते. अगदी विदेशातील पर्यटकही मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात .२२ ते २४ फुटांच्या…
