पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात 250 मुंबईकरांनी मांडल्या समस्या
मुंबई, दि. 11 आक्टोबर 2025मुंबई उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांनी आज महापालिका के. पूर्व विभागात जनता दरबार घेऊन मुंबईकरांच्या समस्या ऐकल्या. सुमारे 250 नागरिकांनी या जनता दरबारात हजेरी लावली. मुंबईतील के. पूर्व महापालिका विभाग कार्यालयात हा जनता दरबार झाला. यापुर्वी माहिम विभागाचा मंत्री आशिष शेलार यांनी दरबार घेऊन जनतेच्या भेटी घेतल्या होत्या. आज अंधेरी…
