न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर धडा असलेल्या आठवतील पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी सर्व पार्टी जप्तीचे आदेश
नवी दिल्ली /न्याययंत्रणेतील भ्रष्टाचाराबद्दल धडा असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने प्रकाशित केलेल्या इयत्ता आठवीच्या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी संपूर्ण बंदी घातली. तसेच या पुस्तकाच्या छापील व डिजिटल प्रती जप्त करण्याचे आदेशही दिले.न्याययंत्रणेची बदनामी करण्याचे हे सुनियोजित कारस्थान आहे. असा गैरप्रकार करणाऱ्यांनी जणू गोळीबार करून न्याययंत्रणेला रक्तबंबाळ केले आहे असे…
