अफगाणिस्तान कंदहार मधील शिया मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये ३० जण ठार
अफगाणीस्तान :अफगाणिस्तान मधील कुंदूझ या ठिकाणी शियापंथीयांच्या मशिदीमध्ये मागील आठवड्यात घडविण्यात आलेल्या बाॅम्बस्फोटामध्ये सुमारे १०० जण ठार किंवा जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणी देखील स्वीकारली नाही. या अगोदर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये अशाप्रकारचे हल्ले, बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. कंदहार मधील शिया मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये आज जवळपास ३० जण ठार झाले आहेत….
