कबुतरांना कारच्या टपावरून दाणे घालणाऱ्या मुजोर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
मुंबई/ कबुतरांना दाणे घालण्यास विरोध मनाई करण्याचा न्यायालयाचा आदेश डावलून, कबुतरांन दाणे घालणाऱ्या संकलेचा नावाच्या व्यापाऱ्यावर पालिकेने गुन्हा दाखल करून त्याची गाडी जप्त केलीमुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्याच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन समाजातील काही लोकांनी एक नवीन पद्धत सुरु केली आहे. या परिसरातील कबुतरं उपाशी राहू नयेत, यासाठी दादरमध्ये कारच्या टपावर…
