वाहतुकीचे नवे वाहन चालकांचा खिसा कापणारे-दंडाची रक्कम वाढवल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचा फायदा
मुंबई/ वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी परिवहन खात्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते पण ती मर्यादित स्वरूपाची आणि वाहन चालकांना परवडणारी असायला हवी.पण आत जो काही दंड आकारला जाणार आहे तो पूर्वी पेक्षा आठ ते दहा पट अधिक आहे.पूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आकारला जायचा आता पहिल्या वेळेस वाहतुकीचा नियम मोडल्यास५०० रुपये…
