वसंतदादा पाटील प्रतिष्ठान – एक आदर्श शैक्षणिक संस्था
मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान चां वतीने चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेतून बारावी नंतर च्या पुढील वेगवेगळ्या विषयांवरील शिक्षणाबाबत जे अभ्यासक्रम घेतले जातात ते विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात स्वतःच्या पायावर उभे करणारे आहेत तसेच विध्यार्यांच्या जीवनाला दिशा देणारे आहेत असे या शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी ॲड.अप्पासाहेब देसाई यांनी सांगितले…
