तिसरा डोळा!
समाजात सध्या लैंगिक स्वैराचार इतका वाढलाय की अन्न वस्त्र निवारा या पेक्षाही वासना लोकांना महत्वाची वाटू लागलीय त्यासाठी माणूस पशू बनत चालला आहे.पाप पुण्याचा विचार करायचे त्याने सोडून दिले आहे मुलगा वयात आला कीत्याला मिसरूड फुटायचा आतच त्याच्या मनात स्त्री देहाचं आकर्षण स्त्रीचा उघडा देह पाहण्यासाठी त्याची नजर आसुसलेली असते . कारण त्याच्या हातातील मोबाईल…
