स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न ! डॉ. मोहन भागवत, वळसे घेण्यापेक्षा थेट नरेंद्र मोदींनाच सांगा
! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकमहोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या निमित्ताने अनेक ठिकाणी व्याख्याने, प्रवचने देऊन जनजागृती करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अनेक गोष्टी ते सांगताहेत आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात लोकांमधील गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. या प्रश्नांमध्ये, व्याख्यानांच्या समयी अभिनेते सलमान…
