जाहीरनामे की फुकटणामे?
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां पुरावा ठरू लागले आहेत.कारण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आर्थिक दृष्ट्या पेलणारी नसतात त्यामुळे ती पूर्ण केलि जात नाहीत.आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळायला हवीत असा काही नियम नसल्याने निवडणुकीतील आश्वासने आणि राजकीय पक्षांचे जरणामे पुढे अल्वावरचे पाणी…
