विधानमंडळासाठी आधी बा.बा. नंतर इंटरनेट, गूगल, फाईल्स डाउनलोड सर्वकाही
–कराडमध्ये जसे पृथ्वीराजबाबा, कृष्णा मेडिकलमध्ये जसे सुरेशबाबा… विधानभवनात पाउल टाकले की… आमदार, मंत्री त्या सर्वांसाठी गं्रथालयातले बाबा….पण, गं्रथालयातले हे ‘बाबा’ पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी हे तसे ‘बाबा’ नाहीत. त्यांच्या अद्याक्षरात बा.बा. असा क्रम आहे. म्हणजे त्याच नाव आहे बाळासाहेब बाबूराव वाघमारे… या अद्याक्षरातून नाव तयार झालं…. बा.बा… पण विधानभवनात आमदार असो, मंत्री असो सर्वांनी अद्याक्षरातली…
