पीएफआय ( PFi ) चा खातमा निश्चित — भवानजी
मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई चे मा उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी सांगितले की वारंवार देशविरोधी कृत्ये करणाऱ्या पीएफआई चे विरुद्ध सरकार ने केलेली कारवाई अभिनंदनीय आहे. त्यामुळे आता पीएफआई चा खातमा निश्चित आहे. आज श्री भवानजी यांनी सांगितले की एनआईए , ईडी आणि 14 राज्यांच्या पोलीस टीम ने काल एकाच वेळी देशभर 50 ठिकाणी…
