[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

किर्तीकर याना स्थानीय लोकाधिकार समिती वरून काढले

मुंबई/ सेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांना शिवसेनेतून काढण्यात आले होते . त्यामुळे ते शिंदे गटात गेलेत मात्र त्याची आता शिवसेना नेते पदावरून तसेच स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यांच्या जागी सेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान गजानन कीर्तीकर जरी शिंदे गटात सामील झाले तरी त्यांचे चिरंजीव आमदार अमोल किर्तीकर मात्र शिवसेनेत राहणार आहेत .

error: Content is protected !!