मुंबई / शिवसेना उद्वव गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान पुढील 4 दिवसात आपण पत्रकार परिषद घेऊन सुषमा बद्दल बरीच माहिती जाहीर करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले तर सुषमा अंधारे यांनी मात्र वाघमारे याच्या धमकीला भीक न घालता आपण कोणत्याही संकटाचा कधीही मुकाबला करायला तयार आहोत असे सांगितले . सुषमा अंधारे या गेल्या 5 वर्षांपासून पतीपासून विभक्त राहतात त्यांना एक मुलगी आहे .
Similar Posts
१ऑक्टोबर पासून मोफत शिवभोजन थाळी बंद
मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका…
मुंबईकरांना महापालिकेचा मोठा दिलासा;एक डोस घेतलेल्यांना सुधा सवलत- मुंबईत कोरोणाची तिसरी लाट नाही
मुंबई- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोणाचा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला प्रभावी यामुळे मुंबई सारख्या शहरात भलेही काही प्रमाणात रुग्ण वाढ झालेली असली तरी कोरोनची तिसरी लाट आलेली नाही असा खुलासा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. .तसेच आता एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये मुभा असेल आणि याबाबतचा निर्णय लवकरच टास्क फोर्स बरोबर चर्चा…
धक्कादायक!मंचर मध्ये मशिदीत भुयार सापडले
पुणे/मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला, जीथे हा भाग कोसळला त्या भागात भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हे भुयार सापडल्यानंतर या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानावर आक्षेप घेत,…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहिजाब चां धार्मिक स्फोट
या देशाची धर्माच्या आधारे फाळणी झालेली आहे .आणि फाळणीच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगलीत किती लोक मेले याचा हिशोब नाही.कारण धर्म ही तेंव्हाही अफूची गोळी होती आणि आताही आहे धर्माचं वेड डोक्यात शिरल की मग माणसाचा फालतू धार्मिक अभिमान जागा होतो आणि त्याला व्होट बँकेचं राजकारण बनवून पुढारी लोक आपली पोळी भाजून घेतात लोकांना हे सगळ…
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनमार्फत – कुर्ल्यात पोलिसांसाठी शिबिर आयोजित
कुर्ला -अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १३.१.२०२३ रोजी पोलीस चौकी बीट नंबर ३ येथे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड (आभा कार्ड) व नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागुल – चुनाभट्टी डिव्हिजन यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह(दिनांक ११.१.२०२३ ते१७.१.२०२३) च्या अनुषंगाने वरील नमूद दोन शिबिरे घेण्यासाठी विनंती केल्याने सदर शिबिरे आयोजित करण्यात आली.सुमारे…
पोलिसांच्या लाठीमारानंतर रिफायनरी विरुद्धचे आंदोलन- ३ दिवसांसाठी स्थगित प्रकरण पुन्हा चिघळणार
राजापूर – रिफायनरीविरोधात बारसूमध्ये सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध करत पाठ फिरवली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह…
