राज्याने पार केला १० कोटी लसीकरणाचा टप्पा
मुंबई/ लसीकरण मोहिमेत १० महाराष्ट्राने दहा कोटींचा टप्पा पार करून देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत दुसरा क्रमांक पटकावला आहे . पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे मंगळवारी पाच वाजता महाराष्ट्रात दहा कोटी पासष्ट हजार २३७ लोकांचे लसीकरण झाले आहे यातील काहींचा एक तर काहींचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यात आली त्यामुळे…
