पालिकेसाठी डास बनले खास -त्यांना मारण्यासाठी पालिकेच्या गळ्याला १० कोटींचा फास
मुंबई/ साथीचे रोग पसरविणारे डास सध्या मुंबई महापालिकेच्या गळ्याचा फास बनले आहेत कारण त्यांना मारण्यासाठी मुंबई महापालिकेला दर वर्षी १० कोटी १२लाख रुपये खर्च करावा लागतोय.नाना पाटेकर यांचा एका सिनेमात डायलॉग आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है मगर याहा तो कयी माच्छारोने पालिका की कंगाल बना दिया है! त्यामुळे या डासांचा बंदोबस्त…
