मुंबई / करी रोड येथे इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच काल भाटिया हॉस्पिटल लगतच्या कमला इमारती मधील १८ वया मजल्यावर भीषण आग लागून ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर १५ जन जखमी असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी ही आग विझवण्यासाठी अग्नी शमन दलाच्या १२ बंबांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग विझावली आगीची घटना समजताच महापौर कीशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमिंची विचारपूस केली ही आज नेमकी कशामुळे लागली याची आता चौकशी सुरू आहे
Similar Posts
वक्फ मधून आदिवासींच्या जमिनी वगळल्या
नवी दिल्ली/ केंद्र सरकारने आणलेल्या नव्या सुधारित व कायद्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहे त्यातील एक बदल म्हणजे व मधून आदिवासींच्या जमिनी वगळण्यात आले आहे सरकारच्या या निर्णयाचे आदिवासी समाजाने स्वागत केले असून याप्रकरणी त्यांनी पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले आहेत या बाबतची माहिती मिळाल्यावर जेपीसीने आपल्या अहवालात सरकारला हे शिफारस केली की, वक्फ विधेयकात आदिवासींच्या…
शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न- बँकेचे मोबाईल ऍप कार्यरत
मुंबई/ सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली . या सभेला बँकेचे सर्व भागधारक उपस्थित होते यावेळी बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई यांनी बँकेचे मोबाईल ऍप काढून बँकेचे बहुसंख्य सभासद खातेदार याना एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली . या सेवेचा खातेदारांना चांगला लाभ घेता येईल असा विश्वास…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा दणदणीत विजय – शिंदेसेनेत गेलेल्या रुपल राजेश कुसळें यांचा पराभव!
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्र. 199 मधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भव्य विजय मिळवला! त्यांना 12786 मते मिळाली, तर शिंदे गटाच्या रुपल राजेश कुसळे यांना11097 मते मिळाली. लढत चुरशीची झाली. थोडया मतांच्या फरकाने किशोरी पेडणेकरांनी त्यांचा चांगलाच धक्का दिला! रुपल कुसळे या माजी शाखाप्रमुख राजेश कुसळेंच्या पत्नी…
पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला- पाच जणांचा मृत्यू
मुंबई/बुधवारी आषाढी एकादशी निमित्त मुंबईवरून खाजगी बसणे पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला पनवेल जवळ भीषण अपघात झाला समोर आलेल्या ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने बस डावीकडे वळवली पण नियंत्रण सुटल्याने ही बस 20 फूट खोल दरीत कोसळली या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला या घटनेबद्दल सर्वांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे…
