सिडकोतील ४५०० कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती गठित
नवी मुंबई/यशवंत बिवलकर यांच्याशी संबंधित ४५०० कोटी रुपयांच्या कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी राज्य सरकारकडून कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोचे तत्कालीन प्रमुख संजय शिरसाट यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला होता.सरकारकडून यशवंत बिवलकर यांच्या सर्व जमिनींची चौकशी…
