महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध रात्रीची संचारबंदी?
मुंबई/ करोनाचा तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता असून यात रात्रीच्या साचरबंदीचाही समावेश असेल याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात घेतला जाणार आहेगणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे खरेदीसाठी मार्केट मध्ये लोकांची झुंबड उडते आहे त्याचा परिणाम म्हणून राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली आहे .म्हणूनच राज्य सरकार…
