मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौर्यात सेना- भाजपा मध्ये धमासान
भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यास उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली नाहीतसांगली/ सध्या सेना भाजपातील कटुता आतापर्यंत मुंबई सारख्या शहरातच दिसत होती. पण आता ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुधा दिसायला लागली आहे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौर्यावार असताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने घेतली नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंच्या…
