मुंबई विमानतळावर 18 कोटींचे अमली पदार्थ जप्त
मुंबई -मुंबई विमंतळवर दोन दिवसांपूर्वी 25 कोटींचे हेरोईन सापडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी एका आफ्रिकन महिलेकडून 18 कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले .चिलूफिया सेकेटी असे या महिलेचे नाव असून ती जंबिया येथून आली होती . तिच्या बॅगेत अत्यंत गुप्तपणे शिवलेल्या कप्प्यात तब्बल साडे तीन किलो अमली पदार्थ सापडले .ज्याची आंन्तराष्ट्रीय बाजारपेठेत 18 कोटी इतकी…
