श्रीनगर: काश्मीरच्या आयजीपींनी ही माहिती दिली . सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोराच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं आहे. या चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे.
Similar Posts
आता तरी कठोर निर्णय घ्या
हा देश जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतोय तर मग न्यायालयाच्या निर्णयाची अमल बजावणी का केली जात नाही.लोकांचे का हाल केले जात आहे.एस टी कामगारांचा संप हा बेकायदेशीर आहे हे औद्योगिक न्यायालयाने या पूर्वीच जाहीर केले आहे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने त्यांच्या अहवालात विलीनीकरण शक्य नाही असे स्पष्टपणे सांगून टाकले आहे तरी…
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
बुलढाण्यात भीषण अपघात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू
बुलढाणा/काल मध्यरात्री समृद्धी महामार्गावर वर सगळ्या मोठा अपघात झाला आहे .कारंजा वरून पुण्याकडे निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातल्या पिंपळखुटी गावाजवळ येतात या गाडीचे टायर फुटले आणि बस पलटी झाली त्यामुळे डिझेलच्या टाकीतून डिझेलची गळती होऊन गाडीने पेट घेतला या भीषण अपघातात बस मधल्या 33 पैकी 26 प्रवाशांचा मृत्यू झाला तर आठ…
गुरेढोरे माणसे आणि एस टी सुधा वाहून गेली महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार
:मुंबई/ महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हैदोस घातला असून मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने हैदोस घातलाय अनेक नद्यांना पुर आल्याने गुरेढोरे तर काही ठिकाणी माणसेही वाहून गेली उमरखेड तालुक्यातील दहागव नाक्यावर पुराच्या पाण्यात एस टी बस वाहून गेली त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला .मुंबईत सुधा सकाळ पासून पावसाची संततधार सुरू होतीसोमवारी रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली…
हिजाब बंदीचे लोन मुंबईत शहा कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी
मुंबई – हिजाब बंदीचे प्रकरण आता देशभर चिघळत चालले असून त्याचे पडसाद मुंबईत सुधा उमटत आहेत कारण मुंबईतील एम एम पी शहा कॉलेजात सुधा हिजाब आणि स्कार्फ वर बंदी घालण्यात आली असून या बंदीच्या विरोधात मुंबईतील मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मुंबईतील माटुंगा येथील एसएनडीटी विद्यापीठाद्वारे एमएमपी शहा महाविद्यालय चालवले जात असून येथील नियमांमुळे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतर शिंदेंच्या बंडखोर गटाला दिलासा- फैसला 12 जुलैला
मुंबई/ शिवसेनेतील असली नकली वादावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे तसेच तसेच नोटीस बजावल्या आमदारांवर 12 जुलै पर्यंत कारवाई करू नये असेही न्यायालयाने आदेश दिले आहेतविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्याची नोटीस बजावली होती . त्यांनी या नोटिशिला सर्वोच्च न्यायालयात…
