कोरोनाचे संकटाने मंदी; तरीही गणेशोत्सवाची तयारी! जागरणातील जुगाराची प्रथाही संपुष्टात येणेची चर्चा
! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या सर्वत्र १० दिवसावर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सव सणाकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. मोठ्या उत्साहाने या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु आहे. मात्र सध्या कोरोनाची तिसरी लाट येणेची चर्चा जोरदार सुरू असल्याने या सणावर भीतीचे व आर्थिक मंदीचे प्रंचड सावट आहे. असे असतानाही सर्वत्र गणेशभक्त सध्या हा उत्सव साजरा करण्याची…
