पोलिसांकडून तीन जणांना ड्रग तस्करीत रंगेहाथ पकडले
ठाण्यातील मुंब्रा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर देखील मुंब्रा येथील खडी मशीन परिसरात काही जण एमडी ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्ब्रा्ब्र्ब्रा्ब्््ब्र्ब्रा्ब् मुंब्रा पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच मुंब्रा पोलीस निरीक्षक हर्षल काळे यांनी अंमली पदार्थविरोधी पथकासह सापळा रचला आणि या प्रकरणात तीन जणांना पकडण्यात पोलिसांना…
