मराठा आंदोलन चिघळणार – जरंगेना पाठिंबा देण्यावरून महायुतीत फूट
मुंबई /मुंबईत घुसलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई जाम केली आहे.तर जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आमरण उपोषणामुळे सरकारची अक्षरशा कोंडी झाली आहे. त्यातच महायुतीचे काही आमदार जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्यामुळे, महायुतीतच फूट पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबई सोडण्यास तयार नसलेल्या जरांगे बरोबर सरकारच्या वाटाघाटी सुरू असून त्यांच्या…
