भाजपाने निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने आर एस एस च्या कार्यकर्त्याची आत्महत्या
कोची/ महाराष्ट्रासोबतच दक्षिणेतील केरळमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकानं भाजपनं तिकीट न दिल्यानं नाराज होऊन आत्महत्या केली आहे. आनंद के. थंपी असं आत्महत्या केलेल्या स्वयंसेवकाचं नाव आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.तिरुअनंतपुरम परिषदेच्या त्रिक्कणपुरम…
