मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल २ तास मेट्रो बंद
मुंबई – मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव २ तास मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसही सुरक्षेच्या…
