उद्या मुंबईच्या काही भगत 10 टक्के पाणी कपात
: मुंबई- पांजरपोळ संकुळातील मुंबई तीन अ उदांचण केंद्रातील ९००मिमी व्यासाची झडप बसवण्याचे काम २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे .या काळात २७ ऑगस्ट रोजी ८ वाजेपर्यंत उदचंद केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे या कलावधीत पश्चिम उपनगरे शहर भागातील सायन,परळ,वडाला वगळून सर्व विभाग तर पूर्व विभागातील कुर्ला व घाटकोपर…
