मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुढे कोणतेही मेळावे सभा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे
Similar Posts
मला नाहक त्रास दिला जातोय ; कंगनाचे न्यायाधीशानवरही आरोप
: मुंबई -जावेद अख्तर मानहानि प्र्करणात अखेर कंगणा राणावत .अंधेरी न्यायालयात काल हजर झाली मात्र या छोट्याशा प्रकरणात मला सतत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊन माला नाहक त्रास दिला जातोय असा गंभीर आरोप तिने थेट न्यायाधीशांवर केला आहे .दरम्यान कंगनाणे जावेद अख्तर यांच्यावरही घरी बोलावून खंडणी साठी धमकावल्याचा आरोप केला आहे .यातील जावेद अख्तर बदनामी…
मुंबई श्रीचे तीन वर्षांनंतर दणदणीत पुनरागमन – येत्या शुक्रवार-शनिवारी स्पर्धेचे शहाजी राजे क्रीडा संकुलात धमाकेदार आयोजन
मुंबई, दि.२६ (क्री.प्र.)- कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या फिटनेस इंडस्ट्रीला तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई श्रीचे पीळदार ग्लॅमर अनुभवता येणार आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि मान-सन्मान असलेल्या मुंबई श्रीला यंदाही स्पार्टन न्यूट्रिशनचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला होणार्या या स्पर्धेला सलग तिसर्या वर्षी स्पार्टन मुंबई श्री म्हणून ओळखले जाईल. त्यामुळे पुन्हा…
कडू – राणा वाद अखेर मिटला
अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या…
कोरोना गेल्याने देशभर होळीचा होळीचा उत्साह शिगेला मुंबईत धम्माल
कलरफुल रंगपंचमीमुंबई/ करोना मुळे गेली दोन वर्ष देशातील जनतेला कोणताही सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला नाही मात्र यंदा करोना गेल्याने देशभर मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली .मुंबईमध्ये तर होळी आणि रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोचला होता त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने मुंबईत कलरफुल रंगपंचमी साजरी करण्यात आली .शासनाने यावेळी होळी बाबत काही नियमावली केली…
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
बंगळुरू -बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहेभाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगावात प्रचारासाठी आलो होतो….
एस टी संपात सरकार आक्रमक आजपासून कारवाईला सुरुवात
मुंबई/ सरकारने देऊ केलेली अंतरिम पगारवाढ नाकारून संप सुरूच ठेवल्याबद्दल आता सरकार चिडले असून आता प्रवाशांच्या हिताकडे लक्ष देऊन एस टी बस सेवा कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे कामावर न परतणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर आता निलंबन नव्हे तर बडतर्फिची कारवाई शुक्रवार पासून सुरू होण्याची शक्यता आहे दरम्यान एस टी कामगारांनी आता सदाभाऊ…
