[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

इकबाल सिंग चहल याना केंद्रात प्रमोशन


मुंबई/ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी अशी ओळख आलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आता केंद्रात सचिवपदी नियुक्ती होणार आहे कोविड काळात चहल यांनी केलेल्या कामाची संपूर्ण देशाने दाखल घेतली होती त्यामुळे त्यांना केंद्राच्या अपाईटमेंट कमिटीने केंद्रात सचिव पदी बढती दिली आहे एकूण 9 अधिकाऱ्यांचे देशभरातील राज्या मधून केंद्रात प्रमोशन झाले आहे त्यात महाराष्ट्रातील 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे चहल केंद्रात गेल्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

error: Content is protected !!