पश्चीम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना एस आय. आर ची भीती अनेकांचे मायदेशी पलायन
कोलकाता/भारतात सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगाल मध्ये आहेत परंतु आता मात्र केंद्र सरकारने पश्चिम बंगाल मध्ये एस आय आर ची प्रक्रिया सुरू केल्यापासून घाबरलेले बांगलादेशी पुन्हा आपल्या देशाकडे पलायन करीत आहे दरम्यान एस आय आर ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये राहता आले या घुसखोरांपैकी…
