अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून महाडेश्वर ? – लटकेंचा राजीनामा लटकला
मुंबई/ शिवसेनेने अंधेरी पूर्व विधासभा पोट निवडणुकीसाठी भलेही दिवंगत रमेश लटके यांचा पत्नीला उमेदवारी दिलेली असली तरी त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण त्या पालिका कर्मचारी असून त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना जी अट घातली होती तीच अट त्यांच्या उमेदवारीच्या मुळावर आली असून पालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नसल्याने त्या उमेदवारी अर्ज दाखल करू…
