गोवा अग्निकांडातील क्लब मालक लूथरा बंधूंना थायलंड मधून अटक
जकार्ता/गोव्यातील अर्पोरा इथल्या बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर क्लबशी संबंधित असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा देश सोडून पळून गेले होते. त्या दोघांना आता थायलंडमधून अटक करण्यात आली असून त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी…
