विमानतळाच्या सुरक्षेच्या जागेवर अनधिकृत मशीद? किरीट सोमय्या आक्रमक; MMRDAने AAIकडे मागितले स्पष्टीकरण”
: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ जवळील टॅक्सी पार्किंग आणि VIP झोनजवळील एका धार्मिक स्थळाबाबतचा वाद सध्या तापला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्थळ पाहणी करून प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी विमानतळ आणि सरकारी जमीनीवर अनधिकृत कब्जा, वीज-पाणी चोरी आणि सुरक्षेशी खेळ याचे गंभीर आरोप केले. अदानी समूह, मुंबई महापालिका आणि MMRDAचे अधिकारी यावेळी उपस्थित…
