पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवार
पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवारबी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभमुंबई ( किसन जाधव) मुंबईच्या संघर्षमय इतिहासाची साक्षीदार असलेल्या बी डी डी चाळीचा पुनर्विकास होतोय पण त्यानंतर घर विकून इथला मराठी टक्का कमी करू नका असे कळकळीचे आव्हान शरद पवार यांनी पुनर्विकासाच्या शुभारंभाच्या प्रसंगी इथल्या रहिवाशांना केले तर माझ्या मुख्यमंत्री पदाच्या…
