मुंबई/कोरोंनाचा प्रादुर्भाव ओसरला असे वाटत असतानाच आगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील २२मुलाना कोरोणाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे
आगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील मुलांची कोरोंना चाचणी करण्यात आली होतील तिचा अहवाल आला असून त्यात २२ मुलांचे रिपोर्ट पोंजीटीव्ह आले यात चार मुले बरा वर्ष वयोगटातील असून त्यांचे नायर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत
Similar Posts
पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने
कोलकत्ता – कोलकाता येथे एका ट्रेनी डॉक्टर महिलेचा अत्याचारातून निघृण खून झाल्याच्या घटनेचा तपास जरी सीबीआयकडे दिला असला तरी यामुळे कोलकाताचे वातावरण पेटलेलेच आहे. आज कोलकातातील विद्यार्थ्यानी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप झाल्याने मोठ्या प्रमाणावर लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि वॉटरगनचा वापर करावा लागला आहे.त्यामुळे येथेही बांग्लादेशप्रमाणे…
पालिकेच्या मार्केट बाहेरील अनधिकृत गाळ्यावर कारवाई करण्याची मागणी
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक – ८१ मध्ये पालिकेने बांधलेल्या भाजीपाला मंडई अधिकृत इमारतीच्या बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यामुळे, पालिकेच्या मार्केट इमारतीतील गाळे गाळेधारकांविना गेली ७ वर्षापासून पडुन आहेत. मार्केट बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यावर कारवाई करून, स्थानिक नागरिकांसाठी मार्केट सुरू करण्याची मागणी कांग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल यांनी केली आहे.शिरवणे गावातील वाढती लोकसंख्या लक्षात…
शिवजयंतीच्या मिरवणुकीवरून हैदराबाद बागलकोट मध्ये तणाव
मुंबई/देशातील तीन राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सांप्रदायिक तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आहेत. आझाद चौक क्षेत्रात गुरुवारी रात्री दुर्गा मंदिर परिसरात कथित तोडफोडीच्या वृत्तामुळे तणाव निर्माण झाला. मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा तालुक्याच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये हे आझाद चौक क्षेत्र आहे. आरती आणि मशिदीत नमाज पठण एकाचवेळी सुरु होतं. याच दरम्यान कुठल्यातरी कारणावरुन वाद सुरु…
भाऊ तोरसेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार
आरती पुरंदरे यांनी केली घोषणा. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आचार्य अत्रे स्मारक समिती तर्फे काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने देण्यात येणारा १३ वा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शानदार समारंभात करण्यात येणार आहे.आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई यांच्या वतीने आचार्य…
सायकल पार्किंगसाठी १५ लाखांचा दंड ठोठावणाऱ्या गृहनिर्माण संस्थेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका
मुंबई:इमारतीच्या जिन्याखालील मोकळ्या जागेत सायकल पार्क केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संस्थेने फ्लॅटधारकाला तब्बल १५ लाख ४५ हजार ७३० रुपयांचा दणकेबाज दंड ठोठावल्याचा अजब प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोसायटीच्या मनमानी कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत हा अन्यायी निर्णय रद्द केला आणि संबंधित सभासदांना मोठा दिलासा दिला.मुंबईतील धनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील योगिनी…
मंगल भुवन सोसायटीच्या बिल्डरला पालिका का वाचवत आहे? केवळ दंडात्मक कारवाई करून रहिवाशांचे हाल थांबणार आहेत का ?
मुंबई (किसन जाधव) एस आर ए योजनेच्या नावाखाली पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घ्यायचे आणि ते वर्षानुंवर्ष रखडवयाचे असे बिल्डरांच्या धोरण असते पण यात रहिवाशांचे मरण होते म्हणूनच फडणवीस सरकारच्या काळात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की प्रकल्प रखडवणार्या बिल्डरची त्या प्रकल्पातून हकालपट्टी करून तो प्रकल्प सरकारने ताब्यात घ्यायचा आणि बिल्डर वर कारवाई करायची असे असताना…
