श्री विठ्ठल रखमाई मंदिराचा जीर्णोद्धार
मु. पो.- टाकवे , तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ह भ प वैकुंठवासी तुकाराम कृष्णा रावते महाराज (भाऊ ) यांनी 1975 साली मंदिर बांधले होते. ते साधे व छोटे होते शिवाय, त्याला 46 वर्ष होऊन गेल्याने ,भाऊ यांच्या पुतण्यानी एकत्र येऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला .. या सोहळ्याला चार वेद अभ्यासक गुरुजी…
