मुंबई –राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असुन, सर्वत्र मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातोय. सर्व सामान्यांसह राज्यातील राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी गणेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह कुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, हे देखील उपस्थित होते.
Similar Posts
श्रीमती कलावती जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुंबई/ समाजसेवक नाथाशेठ जाधव यांच्या धर्मपत्नी व मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या मातोश्री कलावती जाधव यांचा 14 एप्रिल 2024 रोजी वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला. 80 वर्षात पदार्पण करणाऱ्या कलावती यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कलावती यांचे पुत्र,मुली, जावई,सूना, नात सून, नातवंडे आदी परिवार उपस्थित होता
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयचुकीचा पायंडा
मोदींनी जे आरोप केले आहेत त्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण कोविड काळात महाराष्ट्र सरकारने परप्रांतियांना किती मदत केली हे तेच लोक सांगू शकतात.युपी बिहारच्या कित्येक लोकांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत त्याबाबतचे व्हिडिओ एकदा मोदींनी पहावेत आणि नंतर आरोप करावेत मोदींनी काँग्रेसवर जे आरोप केलेत ते त्यांनी संसदेत…
“एल निनो”च्या संकटाविरुद्ध सिद्ध होण्याची गरज !
२०२३ या वर्षात जगाला पुन्हा एकदा “एल निनो”च्या संकटाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. भारताला अनेक वेळा त्याचा वाईट अनुभव आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मुकाबला करण्यासाठी सिद्ध होण्याची गरज आहे. या संकटाचा घेतलेला मागोवा. अमेरिकेतील नॅशनल ओशियानिक अँड एटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन (एनओएए) या स्वयसेवी संस्थेने नुकताच जागतिक हवामानाचा अंदाज…
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय – सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई – ज्या महापालिकांची मुदत संपलेली आहे परंतु कोरोंनामुळे निवडणूक लांबणीवर पडलीय अशा महाराष्ट्रातील मुंबई वगळता आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग असेल तर पालिका आणि नगर परिषदांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग असेल मात्र नगर पंचायर्तीमद्धे एक वार्ड निवडणुका होतील असा महत्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान मुंबईत मात्र 1957 च्या कायदा नुसार सिंगल वार्ड पद्धत…
पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर – बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास १० दिवसात आरोपीला फाशी
कोलकत्ता – आर्जीकर रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर कोलकत्यात जो हंसेचा आगडोंब उसळला आहे तो शमलेला नाही . अखेर आज पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात अपराजिता वुमन्स अँड चाईल्ड बिल मंजूर केले यात बलात्कार झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यास १० दिवसांच्या आत आरो पीला फाशी देण्याची तरतूद असेलपश्चिम बंगाल…
अतिरिक्त आयुक्त वेलरासु पालिकेला चुना लावण्यान्या चर निवीदा रद्द करणार की बढती देणार ?
मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं…
