टाकवे हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सेवा — मंडळाचे कार्यकारणी आणि शिक्षक यांच्या पुढाकारानी यशस्वी
शिराळा- मौजे टाकवे ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्या व्यवस्थापनाखालील टाकवे हायस्कूल, शिराळा तालुका (जिल्हा सांगली) येथील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. या शाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवेशासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कार्यकारणी आणि शिक्षक यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी (एसटी) संपर्क साधून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना…
