धर्माची ठेकेदारी
भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे पण 2014 नंतर इथली परिस्थिती बदलत चालली आहे देशात धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे एकीकडे जिहादी मुसलमान तर दुसरीकडे कट्टरपंथी हिंदुत्ववादी या दोघांमध्ये शांततेने जीवन जगणाऱ्या इतर धर्मियांचे जगणे मुश्कील झाले आहे त्यामुळं हिंदू आणि मुस्लिम धर्मातील कट्टरपंथी लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी निर्णायक पण कायद्याच्या चौकटीत राहून यांचा…
