आजच सर्व पुरावे सादर कण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश- शिवसेनेचे टेन्शन वाढले
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात निवडणूक चीन्हा वरून सुरू असलेल्या वादावर आज निर्णय होऊ शकला नाही मात्र शिंदे गटाने सर्व पुरावे सादर केल्यामुळे शिवसेनेने शनिवार पर्यंत म्हणजे आजच सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.शिवसेनेच्या चिन्हावर शिंदे गटाने अधिकार सांगितल्यामुळे हे प्रकरण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे…
