मुंबईतील मतदार याद्यांमध्ये ११ लाखाहून अधिक दुबार नावे – एकाच व्यक्तीचे १०३ ठिकाणी नाव असल्याचे उघडकीस
मुंबई/मुंबई महापालिका निवडणुकी आधीच प्रारूप मतदार यादीतील मोठे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील मतदार यादीत तब्बल ११ लाखांहून अधिक दुबार नावे आढळली आहेत. यामध्ये एका व्यक्तीचे नाव तर १०३ वेळा विविध ठिकाणी नोंदवले गेले असल्याची माहिती उघड झाली आहे.एकत्रित तपासणीत ४.३३ लाखांहून अधिक…
