रिचर्डसन कू्रडार्स मधील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड नसल्याने ९०० बेड रिक्त..
जंबो प्लट ऑक्सिजन सिंलेडरची मागणीबातमीने खळबळसूत्रानी दिलेल्या माहीतीनुसार बाहेरच्या रुग्णांसाठी नागपाडात प्रशत रिचर्डस क्रूडार्ड कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे तिथे रुग्णांसाठी बेड आणि इतर आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत पण ऑक्सिजन बेड नसल्याने 900 बेड रिक्त असल्याने त्याचा वापरच पूर्णपणे केला जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . महाराष्ट्रात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे ऑक्सिजन…
