परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार – घाटकोपर मध्ये हिंदी मराठी वाद
मुंबई : राज्यात सध्या मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद समोर आला आहे. घाटकोपर पूर्वेमध्ये एका परप्रांतिय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तिच्याशी बोलणाऱ्या मराठी माणसांनाही तिनं हिंदी बोलायला सांगितलं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.घाटकोपर पूर्वमधील मदन केटरर्सच्या बाजूला असलेल्या दुकानाबाहेर काही लोक उभे होते….
