होय,राष्ट्रवादी मुळेच जातीवाद वाढला राज ठाकरे यांचा पूनर्र्वृचार राष्ट्रवादी मनसे आमने सामने
पुणे/ राष्ट्रवादीच्या स्थापने नंतरच महाराष्ट्रात जातीयवाद वाढला या आपल्या विधानाचा राज ठाकरे यांनी काल पूनर्वृच्चार केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून मनसेचे कार्यकर्तेही तयारीत असल्याचे समजते त्यामुळे या दोन्ही पक्षात सध्या तणावाचे वातावरण असून दोन्हीकडचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकयला मोठा राडा होण्याची शक्यता आहेकाल राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना…
